ध्यैय आणि उद्दिष्ट
१. दुराव्स्तेत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या व गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे
२. समाजात सुरु असलेले इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
३. समाजातील आर्थिकष्दृट्या दुर्बळ असलेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे.